महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड “महावितरण” अंतर्गत “विद्युत सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा), पदवीधर अभियंता, पदविका अभियंता, पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
*शैक्षणिक पात्रता *
विद्युत सहाय्यक – ITI (Electrician)
कनिष्ठ सहाय्यक (Accounts) – पदवी (Commerce)
सहाय्यक अभियंता (Electrical) – BE. (Electrical)
सहाय्यक अभियंता (Civil). – BE. (Civil)
कनिष्ठ अभियंता (Electrical). – Diploma (Elect.)
कनिष्ठ अभियंता (Civil). – Diploma (Civil)
* भरावयाच्या जागेंचा तपशील :
- विद्युत सहाय्यक – 5347
- कनिष्ठ सहाय्यक (Accounts) – 468
- सहाय्यक अभियंता (Electrical) – 281
- सहाय्यक अभियंता (Civil) – 40
- कनिष्ठ अभियंता (Electrical) – 51
- कनिष्ठ अभियंता (Civil) – 35
*अर्ज करण्याकरिता Apply बटणावर क्लिक करा.